तुम्हाला मनापासून हव असणार आयुष्य जगण्यासाठी पैसा खूपच महत्वाचा आहे. पण रोजच्या जगण्यासाठी पैसे कमवणे आणि स्वप्नपूर्ती साठी पैसे कमवणे ह्यात फरक असतो आणि हा फरक केवळ आपल्या मनात पैश्याबद्द्ल असणाऱ्या चुकीच्या गैरसमजांमुळे असतो.

टीनएज पासून च जर मुलांच्या मनात पैश्याबद्द्ल चा योग्य दृष्टीकोन रुजवला तर ते त्यांच्या आयुष्यात यशस्वी तर होतीलच पण त्या बरोबर श्रीमंत आणि सुखी पण होतील, कारण पैसा कमावणे हे अतिशय सोपी गोष्ट आहे पण त्या साठी तुमच्या कडे पैश्याबद्दल योग्य दृष्टीकोन आणि योग्य टेक्निक हे दोन्ही हि असणे गरजेचे आहे.

“मनी फॉर टीन्स” ह्या कार्यशाळे मध्ये मुलांना

पैसा काय आहे?

त्याचे महत्व,

पैश्याबद्द्ल चा योग्य दृष्टीकोन,

गोल सेटिंग

आणि पैश्याचे व्यवस्थापन

ह्या बद्दल मार्गदर्शन केले जाते.

भविष्यात फायनानसिअली फ्री आयुष्य जगण्यासाठी हि कार्यशाळा मुलांना मार्गदर्शन करते.

 

अधिक माहिती साठी संपर्क करा : –

राजश्री : ७९७२२३०५४६  / ८८६२०७९२९२