आशिष भावे’ज अकॅडमी ऑफ  वेल्थ प्रा.ली.पुणे २०१५ पासून लोकांना श्रीमंत आणि सुखी करण्याचे काम करत आहे. आमचे उद्दिष्ट जास्ती-जास्त लोकांनी श्रीमंत आणि सुखी व्हावे हे आहे.त्यासाठी आम्ही ट्रेनिंग,कोचिंग आणि मेंटरिंग च्या माध्यमातून काम करत आहोत.

स्वतःमध्ये  पैश्याबद्दल सकारात्मक बदल घडवून  आणून तुम्ही मोठे यश कसे संपादन करू शकता ह्या बरोबर च गोल सेटिंग,आपल्या सब कॉन्शस माइंड चा योग्य उपयोग करून हव ते आयष्यात कस मिळवता येत ह्या साठी चे मार्गदर्शन इथे केले जाते.

ह्या साठी एकदिवसीय  ते तीन दिवसीय कार्यशाळा, इन्कम मल्टी प्लायर  मेंटोरिंग वर्कशोप आणि अन्ड्रोइड app च्या माध्यमातून आमचे हे काम सुरु आहे.

आशिष भावे अकॅडमी “रिच न हैप्पी” नावाचे Android app प्ले स्टोअर ला उपलब्ध आहे.ह्या app च्या माध्यमातून आणि वेगवेगळ्या कार्यशाळांच्या माध्यमातून समाजातील सर्व थरातील लोकांपर्यंत पोहचून त्यांना श्रींमंत आणि सुखी करण्याचा आमचा मानस आहे.

रिच न हैप्पी app मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कोर्सेस अतिशय नाममात्र दरात उपलब्ध करून देण्यात आले आहेत.हे कोर्सेस इंग्लिश,हिंदी आणि मराठी ह्या ३ भाषा न मध्ये उपलब्ध आहेत.सध्या सकारात्मक पैसे कमवा,गोल सेटिंग,सब कॉन्शस माइंड चा वापर करून हव ते आयुष्यात कस मिळवायचं,गुंतवणूक करताना काय लक्षात ठेवायचं,कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची,इ. कोर्सेस उपलब्ध आहेत आणि अजून वर्षभरात बरेच वेगवेगळे कोर्सेस येऊ घातले आहेत.त्याच बरोबर लवकरच आमच्या विविध विषयांवरच्या कार्यशाळा संपूर्ण महाराष्ट्र सहित भारतात सर्वत्र सुरु होत आहेत.

श्री.आशिष भावे ह्यांची पैश्या संदर्भातील वेगवेगळी पुस्तके ही आपल्या भेटीला लवकरच येत आहेत.

पैसा आणि गुंतवणूक या साठी ट्रेनिंग ,कोचिंग आणि मेंटरिंग बरोबरच   खेळाच्या माध्यमातून लोकांना अधिक चांगल्या प्रभावीपणे समजाव म्हणून आशिष भावे’ज अकॅडमी ऑफ वेल्थ ने“फायनानसिअल फ्रीडम”हा गेम तयार केला आहे. ह्या गेमच्यामाध्यमातून खेळता-खेळता  गुंतवणुकीचे धडे गिरवले जातात  आणि फायनानसिअल फ्रीडम ची मजा अनुभवता येते.

ह्या शिवाय फायनानसिअल प्लानिंग,पैश्याबद्दल चा दृष्टीकोन बदलण्यासाठी वैयक्तिक मार्गदर्शन हि केले जाते.