आपल्याला जर पैश्या संदर्भातील आणि लाईफ म्यानेजमेंट संदर्भातील वैयक्तिक मार्गदर्शन आणि प्रशिक्षण हवे असल्यास आम्ही “इन्कम मल्टीप्लायर मेंटोरिंग वर्कशॉप”हे डिझाईन केले आहे. ह्या मध्ये आम्ही एकूण ६ सेशन ठेवली आहेत. प्रत्येक सेशन मध्ये तुम्हाला वैयक्तिक मार्गदर्शन आणि कौन्सेलिंग केले जाते.

सेशन १ आणि २ : – ह्या सेशन मध्ये तुमच्या मनातील सर्व निगेटिव्ह गोष्टी जस कि ,चिंता राग, भीती, चुकीचे गैरसमज ह्या सगळ्या गोष्टी काढून टाकल्या जातात आणि तुमच मन तुमच्या आयुष्यात येणाऱ्या सर्व चांगल्या गोष्टी आणि तुम्हाला हव असणार आयुष्य जगण्यासाठी तयार केल जाते.

सेशन ३ आणि ४ : – ह्या सेशन मध्ये स्वतःला ओळखणे आणि तुम्हाला हव्या असणाऱ्या आयुष्याची रूपरेषा ठरवली जाते.भगवंताने जेव्हा प्रत्येकाला जन्माला घातल आहे त्या सोबत प्रत्येकाला एक वेगळ कौश्यल्य दिलेलं आहे. हे कौश्यल्य जर प्रत्येकाने ओळ्खल आणि त्यावर जर त्या व्यक्तीने काम केल तर ती काम केल तर ती व्यक्ती ह्या विश्वामध्ये दुसऱ्याच्या उपयोगी पडून प्रचंड प्रमाणात पैसा कमवू शकते. तुमच्या मधील हे कौश्यल ओळखण्याच काम ह्या सेशन मध्ये केल जाते.

सेशन ५ आणि ६ :-  ह्या सेशन मध्ये आयुष्यात तुम्हाला जे हव आहे ते मिळवण्यासाठी चा एक्शन प्लान तयार करणे आणि ते मिळवण्यासाठीचा चा मार्ग निश्चित करण्याचे चे मार्गदर्शन केले जाते.

कार्यशाळेची फी :- रु.३०,००० /- सर्व सेशन्स

सूचना :-

  • जर मनी आणि लाइफ फ्रीडम कोच ला वाटले तर सेशन ची संख्या ते वाढवू शकतात.
  • ह्या सर्व सेशन्स मध्ये सबकॉन्शस माइंड ची ताकद आणि NLP टेक्निकचा वापर केला जाईल.

____________________________________________________________________________________________________

कोचिंग सेशन्स :- काही अडचणी तून बाहेर पडण्यासाठी तुम्हाला मार्गदर्शनाची गरज वाटत असल्यास वैयक्तिक मार्गदर्शन केले जाईल.ही सेशन्स १-२ तासांची असतील.तुम्ही पूर्वनियोजित वेळेनुसार ह्या सेशन्स चा लाभ घेऊ शकता.

फी :- रु.५०००/- प्रती सेशन

*ह्या सर्व सेशन्स मध्ये सबकॉन्शस माइंड ची ताकद आणि NLP टेक्निकचा वापर केला जाईल.