आशिष भावे’ज अकॅडमी ऑफ वेल्थ च उद्दिष्ट लोकांना एकाच वेळी श्रीमंत आणि सुखी करण्याच आहे आणि श्रीमंत आणि सुखी होण्यासाठी आपण स्वतःला जाणून घेण फार महत्वाच आहे.

जास्ती- जास्त लोकां पर्यंत पोहचून त्यांना श्रीमंत आणि सुखी करण्यसाठी आम्ही आमच android app आणल आहे  “Rich n Happy” ह्या नावाने. ह्या app मध्ये आम्ही वेगवेगळे कोर्सेस आणले आहेत.हे सर्व कोर्से अतिशय कमी किमती मध्ये उपलब्ध आहेत.मराठी,इंग्लिश आणि हिंदी ह्या तीन भाषा न मध्ये हे कोर्सेस उपलब्ध आहेत.

ते कोर्सेस पुढील प्रमाणे:

  • सकारात्मक पैसे कमवा भाग १
  • सकारात्मक पैसे कमवा भाग २
  • तुमचे सब कॉन्शस माइंड कसे वापराल ?
  • गोल सेटिंग
  • श्रीमंत गुंतवणूकदार
  • गुंतवणुकीचा जागर

आणि अजून खूप सारे लवकरच येत आहेत.