बिझनेस ची संधी, महिना २५००० ते ५०००० कमवायची संधी !!!

पैश्याबद्दल चा तुमचा माइंडसेट बदलवून तुम्हाला श्रीमंत आणि सुखी करण्याच आशिष भावे’ज अकॅडमी च ध्येय आहे, त्या साठी आम्ही बिझनेस ची सुवर्णसंधी आणली आहे.

आमच गुगल प्ले स्टोअर ला “Rich n Happy” ह्या नावाने app उपलब्ध आहे.ह्या app च्या माध्यमातून आम्ही वेगवेगळे ऑडीओ ट्रेनिंग प्रोग्राम आणले आहेत.आणि हे प्रोग्राम्स इंग्लिश,हिंदी आणि मराठी ह्या तिन्ही भाषे मध्ये आहेत.सकारात्मक पैसे कमवा.गोल सेटिंग,गुंतवणूक करताना काय लक्षात ठेवायचं,काय काळजी घ्यायची ,आपल्या सबकॉन्शस मनाचा वापर करून आयुष्यात हव ते कस मिळवायचं हे आणि असे अनेक प्रोग्राम्स आहेत आणि येऊ घातले आहेत.अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचून त्यांना श्रीमंत आणि सुखी करणे हे आमचे ध्येय आहे आणि ते पूर्ण करण्यासाठी आम्हाला महाराष्ट्रात आणि संपूर्ण देशात फ्रान्चाईजी द्यायच्या आहेत.

ह्या फ्रान्चाईजी च्या माध्यमातून आम्ही तुम्हाला दर महिना २५००० ते ५०००० कमवायची संधी देत आहोत.

अधिक माहिती साठी संपर्क करा : ७९७२२३०५४६

support@abaow.com

ceo@abaow.com