पैसा आणि गुंतवणूक या साठी आपण सेमिनार मधून नेहमीच शिकत असतो किंव्हा ह्या संदर्भातील माहिती  इतर वेगवेगळ्या माध्यमातून घेत असतो पण हे पैसा आणि गुंतवणूक च गणित खेळाच्या माध्यमातून आपल्यासमोर

उलगडल गेल तर मजा येईल न नक्कीच !!!

या साठीच आशिष भावे’ज अकॅडमी ऑफ वेल्थ ने आणला आहे “फायनानसिअल फ्रीडम” हा गेम ज्या मधून खेळता-खेळता आपण गुंतवणुकीचे धडे गिरवणार आहोत आणि फायनानसिअल फ्रीडम ची मजा अनुभवणार आहोत.

चला तर मग आजच संपर्क करा आणि तुमची सीट बुक करा.

फी रु.2000/-फक्त  पेमेंट साठी खाली दिलेल्या लिंक वर किल्क करा.

दि .20 जानेवारी २०१८

एकदिवसीय सेशन

वेळ :- सकाळी १०  ते संध्याकाळी ५

स्थळ :- १०१ ,सुवर्नगड अपार्टमेंट, राजेंद्र नगर,नवी पेठ पुणे

संपर्क :-  

रिकिता  :9665779852

रश्मी :9850142492