लोकांना श्रीमंत आणि सुखी करण्याचे उद्दिष्ट ठेवून आशिष भावे’ज अकॅडमी ने rich न happy अकॅडमी ह्या नावाने अँड्रॉइड अॅप आणले आहे.ह्या अॅप मध्ये तुम्हीं स्वतः ला ओळखून श्रीमंत आणि सुखी होण्यसाठी चे विविध कोर्सेस दिले आहेत. हे कोर्सेस इंग्लिश.हिंदी आणि मराठी ह्या तिन्ही भाषा न मध्ये उपलब्ध आहेत.

कोर्सेस पुढील प्रमाणे आहेत :

  • सकारात्मक पैसे कमवा भाग १ आणि २
  • श्रीमंत गुंतवणूकदार
  • गुंतवणुकीचा जागर
  • सब कॉन्शस मनाचा वापर कसा कराल
  • गोल सेटिंग

लवकरच अजून असे बरेच कोर्सेस येत आहेत.