संपत्ती निर्माण कार्यशाळा – शुभारंभ

संपत्ती निर्माण कार्यशाळा – शुभारंभ

संपत्ती निर्माण करण्यासाठी पैसा लागत नाही तर तुमचा योग्य माइंडसेट लागतो.जर तुम्हाला पैसे कमावण्याचे योग्य टेक्निक आणि योग्य माइंडसेट मिळाला तर पैसे कमावणे सगळ्यात सोपी गोष्ट आहे.

संपत्ती कमवण्याचे टेक्निक्स आणि माइंडसेट डेव्हलप करण्यासाठी

“संपत्ती निर्माण कार्यशाळा शुभारंभ” ही एक दिवसीय कार्यशाळा आयोजित केली आहे.

  • श्रीमंतीशी आणि पैश्याशी तुमचे संबंध दृढ करणे.
  • श्रीमंत होण्याची पात्रता निर्माण करणे.
  • स्वतःचे सांपत्तिक उद्दिष्ट ठरवणे.
  • श्रीमंतीचा प्रवास आणि सुखाचा प्रवास सुरुवात करून स्वतःला प्रेरणा देत हा प्रवास कसा यशस्वी करणे.

ह्या गोष्टी आपण ह्या कार्यशाळेमध्ये शिकवल्या जातील.ह्या कार्यशाळेमध्ये सबकॉन्शस माइंडचे वेल्थ चे टेक्निकस शिकवले जातील.ही कार्यशाळा करून मिळणारे फायदे पुढील प्रमाणे :-

  • तुम्ही श्रीमंत होण्यासाठी कसे योग्य आहात हे समजेल.
  • सबकॉन्शस माइंडचे वेल्थ चे टेक्निकस आयुष्यभर वापरण्यासाठी मिळतील.
  • तुमचा श्रीमंतीचा आणि सुखाचा प्रवास आश्वासकपणे चालू होईल.

हा प्रोग्राम करून कित्येक लोकांचा इन्कम १०० % पेक्षा जास्त वाढला आहे.

नोट :-  ही कार्यशाळा action oriented  असून या मध्ये NLP आणि Subconcious mind  यांची techniques  वापरली जातील.

कार्यशाळेचे तपशील :

दिनांक :- २९ जुलै २०१८ रविवार

वेळ :- सकाळी १० ते  ६

जागा : – २० सीट्स

ठिकाण :- आशिष भावे’ज अकॅडमी ऑफ वेल्थ,१०१ सुवर्णगडअपार्टमेंट,पहिला मजला ,राजेंद्र नगर ,नवी पेठ, पुणे.

फी :-  रु  ५००० /-  फी १० जुलै पर्यंत भरल्यास

           रु.६०००/- फी ११ जुलै  ते  २८ जुलै ह्या कालावधी मध्ये भरल्यास

           रु. ६५००/- फी २९ जुलै रोजी भरल्यास  आणि

( सर्व कर समाविष्ट आणि लंच आणि  २ वेळा चहा समाविष्ट आणि मनी and लाइफ फ्रीडम कोच चे १ तासाचे गोल सेटिंग संदर्भातील वैय्क्तिक  मार्गदर्शन )

अधिक माहिती साठी संपर्क :-

राजश्री – ७९७२२३०५४ / ८८६२०७९२९२