आशिष भावे अकॅडमी च ध्येय लोकांना एकाचवेळी श्रीमंत आणि सुखी करणे हे आहे. त्यासाठी आम्ही वेगवेगळी ट्रेनिंग आणि कोचिंग आणि वैयक्तिक मार्गदर्शन ही करतो.

तुम्हाला हि जर आमच्या मिशन मध्ये सहभागी व्हायचं असेल आणि लोकांना श्रीमंत आणि सुखी करायचे असेल तर आम्ही तुमच्यासाठी हे दोन कोर्स आणले आहेत.

  • सीडब्ल्यूसी:सर्टिफाइड वेल्थ कोच™

  • सीडब्ल्यूसीटी:सर्टिफाइड वेल्थ कोच अँड ट्रेनर™