Certified Wealth Caoch

आपल्यला आपल्या भोवती असे अनेक जण सापडतील ज्यांना श्रीमंत होण्याची अजिबात इच्छा नाही आहे किंव्हा असेही लोक ज्याच्या कडे साधन उपलब्ध आहे  मेहनत घ्यायची तयारी आहे, चांगल ज्ञान आहे आणि तरीही हे लोक आपल्याला संघर्ष करताना दिसतात, अस का होत असेल ?

आपल्याला असेही लोक आपल्या अवती भोवती सापडतील ज्यांच्या कडे कमवलेल्या पैश्या बद्दल काहीही नियोजन नाही आहे.

Certified Wealth Coach हि आणि अशी वेगवेगळी परीस्थिती चांगल्या पद्धतीने हाताळू शकतो.

हा कोर्स अश्या पद्धतीने डिझाईन केला गेला आहे कि तुम्ही भारतामध्ये कुठे ही money & life management ची प्रक्टिस करू शकता.

ह्या कोर्स च वैशीष्टअस आहे की ह्या मध्ये प्रक्टिस साठी ची योग्य मानसिकता घडवली जाते.

ह्या मध्ये ट्रेनिंग, कोचिंग आणि मेंटोरिंग अश्या तिन्ही गोष्टी तुमची प्रक्टिस सेट होई पर्यंत दिल्या जातात.

आमच्या बरोबरच्या प्रवासात तुंम्ही काय मिळत :-

ट्रेनिंग,कोचिंग,मेंटोरिंग ह्या तिन्ही गोष्टी नी सपोर्ट केला जातो.

यशाचा कानमंत्र  शिकवला जातो.

भारतामध्ये प्रक्टिस साठी सपोर्ट केला जातो.

मार्केट रिसर्च आणि प्रक्टिस सेट होण्यसाठी चा मार्केट रिसर्च

A detail syllabus  for CWC

Career as a Certified Wealth Coach

Scope for CWC