अविश्वसनीय पण सत्यात घडलेली अशी ही घटना आहे….

साधारण ८ महिन्यांपूर्वी श्री.आशिष भावे ह्यांना भेटायला त्यांचा एक क्लायंट आला होता. ती व्यक्ती एका कंपनी मध्ये सेल्स डिपार्टमेंट मध्ये काम करत होती आणि मध्ये काम करत होती आणि त्या व्यक्ती स्वतः साठी एक संधी शोधात होती ज्यातून त्यांना चांगली ग्रोथ मिळेल.त्यांच्या कडे त्या संबंधित कंपनीच्या रिजनल सेल्स ची संपूर्ण जबादारी होती.आणि त्यांचा ह्या क्षेत्रातील अनुभव जवळ जवळ ११ वर्षांचा होता.

एवढा चांगला अनुभव, चांगले सेलिंग स्कील ,मार्केट च उत्तम ज्ञान,मार्केट मधल्या उत्तम लोकांबद्दलची सर्व माहिती एवढ सगळ असून ही त्यांना स्वतः ला हवी तशी ग्रोथ मिळत नव्हती.त्यांच्या स्वतःच्या करिअर चा प्रवास त्यांनी अगदी फ्रंट सेल्स तो रिजनल म्यानेजर असा केला होता.

पण गेल्या २ वर्षांपासून त्यांना काहीतरी प्रोब्लेम जाणवत होता की कुठे तरी त्याचं करिअर stagnat झालय आणि पुढे भविष्य साठी काही उत्तम संधी दिसत नाही आहेत.आणि ह्या सगळ्या काळजी पोटी ते श्री.आशिष भावे ह्यांना भेटले.

सरांना त्यांनी सांगितलं कि त्यांची खूप काही करायची इच्छा आहे,त्यांना एक चांगल आयुष्य जगायचं आहे आणि संपत्ती निर्माण करायची आहे पण कुठे काय चुकतय तेच समजत नाही आहे.

त्यांनी वैयक्तीक मार्गदर्शन केल जाणारा आमचा “इन्कम मल्टी प्लायर मेंटोरींग वर्कशोप” हा ३ महिन्यांचा कार्यक्रम जॉईन केला.

ते जिथे काम करत होते त्या कंपनी मध्ये ते गेल्या ३ वर्षांपासून होते आणि त्यांना ११ वर्षांचा अनुभव होता.त्यांना आता करिअर मध्ये एक चांगली ग्रोथ अपेक्षित होती मग अडचण काय होती नक्की ?