क़्विकहील – श्री.कैलास काटकर ह्यांचा यशस्वी प्रवास

कैलास रहिमतपूर मधील टिपिकल महाराष्ट्रीयन फॅमिली मधील मुलगा, पुढचं शिक्षण नीट घेऊ शकत नव्हता म्हणून दहावी नंतर शाळा सोडावी लागली. दहावीनंतर कैलास कॅल्क्युलेटर आणि रेडिओ रिपेअरिंग शॉप मध्ये काम करत होता, कैलासला पंधराशे रुपये माहिना मिळत होते. या पाच वर्षांच्या नोकरीमध्ये बिझनेस कसा करायचा हे पण तो शिकला. स्वतःचे रेडिओ आणि कॅल्क्युलेटर रिपेरिंगचे शॉप चालू…

Read More

पी.सी.मुस्तफा ह्यांचा यशस्वी प्रवास

पी सी मुस्तफा एक रोजंदारीवर काम करणाऱ्याचा मुलगा आजच्या कथेचा नायक आहे. चेन्नालोड या केरळमधल्या एका छोट्या गावांमध्ये ही कहाणी चालू होते. रोजंदारीवर मिळालेल्या पैशांमध्ये घरखर्च भागवायाचा, घरखर्च चालवायचा म्हणजे पॉकेटमनी ही गोष्ट शक्य नव्हती. मुस्तफाने त्यांच्या काकांकडून शंभर रुपये घेऊन चॉकलेट विकणे चालू केल वयाच्या दहाव्या वर्षी आणि तेव्हापासून व्यवसाय करून पैसे कमवण्या ही…

Read More

अल्केश आगरवाल ह्याची प्रेरणादायी प्रवास

अल्केश आगरवाल यशोगाथा एका श्रीमंत कुटुंबात जन्मलेला मुलगा, त्याला आयुष्यात भरपूर प्रोब्लेम फेस करावे लागले परंतु यावर मत करून त्याने स्वतःचे स्थान निर्माण केले. १२ वर्षाचा असताना वडील अपघातात मृत्यू पावले आणि घरची आर्थिक स्थिती ढासळली, परिस्थिती खूपच बिकट झाली, या मुलाला लहानपणीच समज आली आणि ९ वी पासून त्याने कमाई चालू केली, त्याची पहिली…

Read More

धनंजय दातार -मसाला किंग -यशोगाथा

दुबईस्थित मसाला किंग :  धनंजय दातार ह्याची यशोगाथा एकोणीस वर्षांचा एक मुलगा भारतातून कुठलीही पूर्ण माहिती नसताना, काही मोठे स्वप्न घेऊन दुबई सारखे ठिकाणी जातो आणि स्वतःचं मोठे स्थान निर्माण करतो. अकोला या जिल्ह्यामध्ये जन्मलेल्या धनंजय दातार यांना लहानपणापासून दुबईवरून येणाऱ्या लोकांबद्दल अॅट्रॅक्शन वाटत होत. ग्रॅज्युएशन झाल्यानंतर ठरवलं की आपण पण दुबईमध्ये जाऊन भरपूर पैसा…

Read More

कल्पना सरोज ह्यांचा प्रेरणादायी प्रवास

कल्पना सरोज एक प्रेरणा दायी व्यक्तिमत्व चांगला हेतू ठेवून जेव्हा तुम्ही लोकांना त्यांचे जीवन अधिक चांगल्या पद्धतीने जगता यावे ह्या साठी तुम्ही जेव्हा तुमच कार्य करता तेव्हा वैश्विक ताकद हि तुम्हाला मदत करते आणि तुमच कार्य सफल होत. कल्पना सरोज ह्याच प्रेरणादायी प्रवास ह्याचा उत्तम नमुना आहे. कल्पना सरोज ह्या एका विदर्भातील अतिशय छोट्या खेडेगावात…

Read More