कामाच्या प्रती असणारी तुमची श्रद्धा तुमची कमाई ठरवत असते !!

मित्रांनो कुठलंही काम कधीच कमी प्रतिचे , ते काम तुम्ही किती योग्य पद्धतीने करत आहात त्यामध्ये तुम्ही स्वतःच कसब कस पणाला लावता त्यावर तुम्ही त्यातून किती कमाई करू शकता हे ठरत. झाडावर चढून कुणी पैसे कमवू शकता का ? बरोबर तुम्ही जो विचार करता आहेत तो बरोबर आहे, झाड उंच उंच वाढतात अन त्याला फळ…

Read More

“चितळे बंधू मिठाई वाले” ह्यांची यशस्वी कहाणी

साताऱ्यामधील एकच छोटा गाव लिंबगाव मधील एक सामान्य कुटुंब, आयुष्यामध्ये चार वेळा परत शून्यातून सुरुवात केली, जगामध्ये हे स्वतःच नाव निर्माण केल, स्वतःचं स्थान निर्माण केलं. हा प्रवास अखंड पिढ्यान पिढ्या चालू आहे. नवीन पिढी अजून जोमाने हा व्यवसाय वाढवत आहे .या व्यवसायाच्या मुळाशी आहे व्यवसायांमधील सचोटी उत्पादनांमध्ये असलेली गुणवत्ता सातत्य आणि सामाजिक बांधिलकी. १९३५…

Read More

पाट्रीक नारायण ह्यांचा ५० पैसे प्रती दिवस ते ७ करोड वर्षाला हा प्रवास

एक मुलगी जी तिच्यापेक्षा तेरा वर्षांनी मोठय़ा असलेल्या मुलाच्या प्रेमात पडली,  लग्न केल्यानंतर तिच्या लक्षात आलं की तिचा नवरा काहीही काम करत नाही आणि काहीही काम करू इच्छित नाही आणि त्याला घाणेरडी व्यसनही आहेत. रोज रात्री तो तिला मारायचा, आंतरजातीय विवाह असल्या कारणाने दोन्ही कुटुंबीयांनी यांचेशी संबंध तोडले होते. दोन मुलं घरामध्ये, पैसे नाहीत नवरा…

Read More

अरुणाचलम मुरुग्नाथम यांचा ध्येय वेडा प्रवास

अरुणाचलम मुरुगनाथम कोईंबतूर, दक्षिण भारतातिल एक सामाजिक बांधिलकी जपणारा उद्योजक.याने स्वतःच आयुष्य खेडेगावातील स्त्रियांना मासिक पाळीमध्ये शारीरिक स्वच्छता ठेवण्यासाठी मदत करण्यामध्ये वेचले आहे. मुरुगनाथम  जन्म एका गरीब कुटुंबामध्ये झाला, त्यांचे वडील हॅण्डलूम व्हीवर होते. मुरुगनाथमला गरिबीमुळं शालेय शिक्षण पूर्ण करता आले नाही,   लग्न झाल्यावर स्त्रियांना मासिक पाळीच्या वेळी सोसाव्या लागणाऱ्या हालअपेष्टा त्याच्या लक्षात आल्या. सॅनिटरी…

Read More

सुहास गोपीनाथ ह्यांची यशोगाथा

सुहास गोपीनाथ हा एका मध्यमवर्गीय कुटूंबातील. वडील सैन्यात वैज्ञानिक होते. कॉम्पुटर चा ध्यास सुहास ला होता, घरी कॉम्प्युटर नव्हता. मग घर जवळच त्याने एक Cyber-Cafe शोधला. आता इंटरनेट सर्फिंग करायचे पण पैसे नाहीत परंतु तो स्वतःला कारणे देत बसला नाही, त्याने युक्ती लढवली, सायबर कॅफे दुपारी १ ते ४ बंद असते हे लक्षात आल्यावर त्याला…

Read More

त्रीशनीत अरोरा चा असामान्य प्रवास …

त्रिशनित अरोरा सामान्य मुलातील एक असामान्य मुलगा. लहानपणापासून त्याला वेगवेगळ्या इन्स्ट्रुमेंट्स खेळण्याबद्दल विशेष आकर्षण होते. कसे बनवले जातात याचे  आकर्षण होतं. त्यामुळे लहानपणी खेळणं उघडून खेळणं, कसं काम करतं हे बघण्यात, हा छंद घरात कितीही त्याला रागावले तरी चालू ठेवला. वयाच्या आठव्या वर्षी त्याच्या लक्षात त्याला कॉम्प्युटर मधील एक नवीन गोष्ट खेळायला मिळालि, कॉम्प्युटरमध्ये खेळण्यांमध्ये…

Read More

दिव्या रावत चा प्रेरणादायी प्रवास

बरीचशी लोकं मी एकट्याने केल्याने काय होईल ? काय वेगळं करू शकते ? त्या माझ्या करण्याने या जागांमध्ये बदल होऊ शकतो का ? असा विचार करून काहीही न करता गप्प राहतात. परंतु दिव्या रावत ही मुलगी शांत बसलि नाही. उत्तराखंडमधील सीरियाधार गावामधली ही मुलगी सोशल सायन्सेसमध्ये मास्टर्स झाल्यानंतर एका प्रोजेक्टवर काम करताना तिच्या लक्षात आलं…

Read More

स्टीफन हॉकिंग स्टीफन हॉकिंग ह्यांची प्रेरणा देणारी कहाणी

वयाच्या २१व्या वर्षी कोणी तुम्हाला सांगितलं की तुमचा आयुष्य फक्त दोन वर्ष उरले तर तुम्ही काय कराल ? ८ जानेवारी १९४२ ला स्टीफन हॉकिंग यांचा जन्म झाला. त्यांचे वडील जीवशास्त्राचे संशोधक. अगदी बालपणापासूनच त्यांना गणित आणि विज्ञानाची आवड. विश्वाच्या निर्मितीचं गूढ काय आहे हे समजून घेण्यासाठी गणित आणि विज्ञानाची मदत होते, म्हणून ते या विषयांकडे…

Read More