सकारात्मक बुस्ट – कच्चा माल अन प्रक्रिया .

  श्रीमंत अन सुखी शुभेच्छा, “तुम्ही मूर्ख आहात, जर तुम्ही करता आहात तेच परत परत करत राहिलात आणि काहीतरी वेगळे घडेल अशी अपेक्षा करत राहिलात” – हे प्रत्येक व्यक्तिमत्त्व विकास कोच सांगत असतात. तरीही या जगामध्ये असे भरपूर लोक आहेत, जे रोज करत आहेत तेच सातत्याने करत आहेत आणि त्यांची अपेक्षा आहे की माझ्या आयुष्यामध्ये…

Read More

निर्माता की स्वीकारणारा ?

श्रीमंत अन सुखी शुभेच्छा, जे तुम्ही मनात साकारता तेच तुम्ही असता. जे तुम्ही दिवसभर विचार करता तेच तुम्ही बनता – राल्फ एमर्सन. विचार येतच राहतात त्याशिवाय जगणेच शक्य नाही, तुम्ही नेहमीच विचार करता. जर तुम्ही काय विचार करता यावर तुमचे लक्ष्य नसेल तर बहुतेक वेळेला तुमचा विचार तुमच्यासाठी आणि तुमच्या भोवतालचा जगासाठी नकारात्मक असण्याची शक्यता…

Read More

सकारात्मक बुस्ट – श्रीमंती अन सुखाच्या शुभेच्छा,

  खूप लोकांच्या आयुष्यात गोंधळलेली परिस्थिती असते, ज्यामुळे आयुष्य परिपूर्ण होऊच शकत नाही. कित्येक लोकांच आयुष्य यश मिळवण्या मध्ये खर्च पडत, आयुष्यामध्ये खूप माणसं यशस्वी होऊ इच्छितात, यशस्वी होण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर कष्ट देखील करतात. परंतु दुर्दैवाने यशाचे परिमाण बदलत राहतात, बदलणारे यशाचे परिमाण त्यांना आयुष्यभर गोंधळलेल्या परिस्थितीमध्ये ठेवतात. कारण एकच – स्वतःची यशाची व्याख्या…

Read More

श्रीमंत आणि सुखी शुभेच्छा ! आत्ताच्या क्षणात, आज मद्धे जगणे हे तुमच्या सर्व प्रकारच्या चिंताचे उत्तर आहे. आजमध्ये जगण्याचे प्रशिक्षण स्वतःला द्या. जेव्हा तुम्ही फिरायला जाता, बाहेरगावी सुट्टीचा आनंद मिळवायला जाता तेव्हा तुम्हाला खूप मजा येते, खूप मोकळा वाटते, मन प्रसन्न होते, का माहिती आहे ? कारण या दिवसात तुम्ही फक्त आजचा विचार करता, आज…

Read More

एक विचार

श्रीमंती अन सुखाच्या शुभेच्छा, आत्ता पावसाळा सुरु आहे, थोड्याच दिवसात थंडी आणि नंतर उन्हाळा येइल. प्रत्येक ऋतू निसर्गचक्राचा एक महत्वाचे अंग आहे. निसर्ग नेहमी, प्रत्येकवेळी स्वतःचा समतोल ठेवत असतो. निसर्गात प्रत्येक गोष्ट कारणास्तव घडते. ********** सगळ्यात जास्त चालणारा प्रोग्रॅम “Power of subconscious mind kase use karal” करा. अँड्रॉइड ट्रेनिंग अँप डाउनलोड करा http://bit.ly/2EiuLd6 ********** प्रत्येक…

Read More

खाद्य विचारासाठी – असुरक्षित व्हा

  मित्रानो स्वतःला असुरक्षित स्थितीत सुरक्षित राहायचे प्रशिक्षण द्या. ज्या वेळी तुम्ही असुरक्षित स्थितीपासून दूर जाल तुला वेळी तुम्ही स्वतःचे महत्व कमी करत राहाल, तुमचे मूल्य कमी होईल, थोड्याच अवधीत तुम्ही अडचण व्हाल, तुम्हाला बदलावे लागेल. आजपर्यंत जे काही तुम्ही कमावले आहे ते असुक्षित स्थिती मुळेच, विचार करा. आयुष्यात प्रगती हवी आहे ? असुरक्षित स्थितीत…

Read More

सकारात्मक बुस्ट 🥊 बदला अथवा बदलले जा

  बदल एक वैश्विक आशीर्वाद आहे प्रत्येक बदल या जगाला एक नवीन आयाम देतो. प्रत्येक बदलाच यां जगात मूल्य आहे. प्रत्येक बदल हा संधी घेऊन येतो, अशा लोकांसाठी जे संधींसाठी उत्सुक असतात आणि स्वतःला तयार ठेवतात. या जगामध्ये बदल ही एकच गोष्ट आहे जी सातत्याने घडते. त्यामध्ये कुठलाच बदल होत नाही. होणाऱ्या बदलांना आपलस करा…

Read More

विचारासाठी खाद्य – प्रवास

  श्रीमंत अन सुखी शुभेच्छा मित्रानो, तुम्ही सुट्टीत फिरायला जाता का ? मग एक रात्रीची सुट्टी किव्हा 15 दिवसांची. सुंदर ! सुट्टी, फिरणे आवश्यक आहे, त्याने आयुष्यात आनंद निर्माण होतो, प्रसन्नता येते, कामाला पुन्हा जोर येतो, जे ठिकाण तुम्ही निवडले आहे तेथे पोहचल्यावर एक वेगळा आनंद मिळतो, खरे आहे ना ? काही जणांना असा प्रवास…

Read More

अनुभव कथन ✅ स्वतःला जाणा आनंदासाठी

  जीवनाच्या प्रवासात गरजा भागवण्याच्या आणि जगण्याच्या संघर्षात बरेच जण स्वतःला हरवून बसतात. स्वतःचे हरवून जाणे हे जीवनात गोंधळाची स्थिती निर्माण होण्याची एक महत्वाचे कारण आहे. प्रत्येकाने स्वतःचा शोध घेतला पाहिजे आणि स्वतःला ओळखले पाहिजे. मी कोण आहे ? मी का आहे ? मी काय आहे ? आणि लोकांकरिता ,समाजाकरिता काय करू शकतो? हे शोधले…

Read More

खाद्य विचारासाठी : – सुखाच्या शोधात …..

  श्रीमंतीच्या आणि सुखाच्या शुभेच्छा !! मला तुम्हाला एक प्रश्न विचारावासा वाटतो आहे की तुमच्यासाठी नक्की काय महत्वाचे आहे पैसा की सुख ? मला माहित नाही तुम्हला यातील कोणता पर्याय स्वीकारावा असे वाटेल ,पण मला हे माहित आहे कि मध्यम वर्गीय आणि गरीब लोक नेहमीच सुखाला प्राधान्य देतील. पण त्यांच्या हे लक्षात च येत नाही…

Read More