सकारत्मक बुस्ट – गुणवत्ता

🥊 तुमच्या विचारांची गुणवत्ता तुमच्या निर्णयाची गुणवत्ता ठरवेल. तुमच्या निर्णयाची गुणवत्ता तुमच्या कृतीची गुणवत्ता ठरवेल. तुमच्या कृतीची गुणवत्ता तुमच्या परिणामांची गुणवत्ता ठरवेल. आणि तुमच्या परिणामांची गुणवत्ता तुमच्या आयुष्याची गुणवत्ता ठरवेल. — ब्रायन ट्रेसी

Read More

सकारात्मक बुस्ट – बदल

  सकारत्मक बदलाची पहिली पाहिरी आहे मला बदल हवा आहे हे ठरवणे. स्वीकारा : आज तुम्ही जसे आहेत ते आहात. स्वीकारा : आज जे तुम्ही आहेत ते हे नाही जे तुम्हाला हवे आहे. स्वीकारा : तुम्ही आज जे आहेत ते आजपर्यंत तुम्ही जे केले आहे त्याचा परिणाम आहे. स्वीकारा : आज तुम्ही जे करणार आहात…

Read More

सकारात्मक बुस्ट – विश्वास

  श्रीमंती अन सुखाच्या शुभेच्छा, तुमचा उद्देश काय आहे ? तुम्ही तो कसा पूर्ण करणार आहात ? तुमच्याकडे प्लॅन तयार आहे का ? जेव्हा जेव्हा तुम्ही काहीतरी भव्य दिव्य करण्याचे ठरवत आहात, त्यावेळी एक गोष्ट लक्षात ठेवा ते तुम्ही एकटे करू शकणार नाही, त्यासाठी तुम्हाला लोकांची मदत, सहकार्य, मार्गदर्शन सुद्धा लागू शकते. या प्रवासात तुमच्याकडे…

Read More

स्वतःवर विश्वास ठेवा, शिकून प्रगती करा👑

श्रीमंती अन सुखाच्या शुभेच्छा, गरुड शिकारीसाठी आकाशात घिरट्या मारत असतो, शिकार हेरणे आणि शिकारीची योजना बनवणे हे तो लीलया करतो. शिकार करताना कितीही अडथळे आले तरी आपले भक्ष्य पकडल्या शिवाय त्यावरचे एकाग्र लक्ष हटू देत नाही. यासाठी गरुड स्वतःची तीक्ष्ण नजर आणि उडण्याचे कौशल्य पणाला लावतो. म्हणून गरुडाचा शिकारीचा सक्सेस रेट जास्त आहे. काय शिकाल…

Read More

तुम्ही जो विचार दिवसभर करता, तसेच तुम्ही असता – राल्फ इमर्सन.

विचार खाद्य – “तुम्ही जो विचार दिवसभर करता, तसेच तुम्ही असता” – राल्फ इमर्सन. राल्फ हा एक महान अमेरिकन तत्त्ववेत्ता होता, याने विचारांवर आणि मनावर चांगला अभ्यास केला होता. ज्याचा तुम्ही सतत विचार करता, त्याचा तुम्ही ध्यास घेतला आहे आणि ज्याचा तुम्ही ध्यास घेता तो गोष्ट सध्या करता. हा ध्यास सकारात्मक असेल तर तुमचा दिवस…

Read More

स्वतःवर विश्वास ठेवा – शिकत राहा

गरुडाकडून शिका गरुड नेमही अतिशय उंच आकाश पातळीवर एकटा भरारी घेतो. तो चिमण्या, कावळ्या आणि इतर लहान पक्ष्यांबरोबर उडत नाहीत. तो पावसात भिजत नाही कारण तो ढगांच्या वर भरारी मारतो. काय शिकाल : तुमच्या विचारांशी जी जुळतात त्यांच्या बरोबर राहा नाहीतर एकटेच बरे, उच्च शिखरावर गर्दी नेहमी कमीच असते. कुपमांडुक वृत्तीच्या लोकांपासून दूर राहा, जे…

Read More

पॉवरफुल विचार – अशक्य हि शक्य आहे !

  श्रीमंतीच्या आणि सुखाच्या शुभेच्छा! तुम्ही वेगवेगळे साप असणाऱ्या ठिकाणी राहू शकता का ? असे ठिकाण जिथे विषारी नाग आहेत. रस्त्यावर ,तुमच्या घरात ,तुमच्या किचन मध्ये… विचार करा ,अशक्य आहे न ? परंतु मित्रानो मी तुम्हाला सांगू इच्छितो कि हे शक्य आहे ,जगामध्ये काही अशी खेडी आहेत कि तिथे लोक या सरपटणाऱ्या प्राण्यांच्या नारोबर राहतात,…

Read More

विचार खाद्य – कृतीशील व्हा

  श्रीमंतीच्या आणि सुखाच्या शुभेच्छा !! माझ्या ट्रेनिंग प्रोग्राम तसेच इतर अनेक कार्यक्रमामध्ये मला काही लोक भेटतात आणि मला म्हणतात “सर तुम्ही ह्या आधी का नाही भेटलात हो !! ५- १०  वर्षा पूर्वी तुम्ही मला भेटायला हवे होते, खूप चांगले झाले असते !! ते त्यांनी काय गमावले आहे त्या बद्दल बोलत बसतात, पण त्यांच्या हे…

Read More

विचार खाद्य – रोज एक अधिक

  श्रीमंत अन सुखी शुभेच्छा, मी अपेक्षा करतो की तुम्ही ध्येय निश्चित केले आहे आणि नाही तर त्यासाठी काम करत आहात. तुम्ही कुठल्याही स्थितीत असाल, कसेही असाल, रोज एक अधिक गोष्ट तुम्हाला करायची आहे जी तुम्हाला तुमच्या उद्दिष्ट कडे घेऊन जाईल. थेंबा थेंबानीच समुद्र बनतो. कुठलाही मोठा प्रवास पावला पावलानेच पूर्ण होतो. तुमच्या रोजच्या कृतीवर…

Read More

विचार खाद्य – तुम्ही स्वतःला फसवत आहात का?

  श्रीमंत अन सुखी शुभेच्छा, तुमचा श्रीमंती अन सुखाचा प्रवास कसा चालू आहे ? आजपर्यंत तुम्ही काय काय गोष्टी केल्यात ? तुम्हाला खरच श्रीमंत व्हायचे आहे की ती फक्त एक इच्छा आहे ? ज्यांनी आत्ता पर्यंत काही कृती केली आहे, काही सकारात्मक बदल केले आहेत तेच श्रीमंत अन सुखी होणार आहेत. तुम्हीला देखील श्रीमंत सुखी…

Read More