जगात प्रत्येक गोष्ट 2 वेळा घडते, प्रथम नेहमी मनात आणि नंतर सत्यात.

जबरदस्त विचार 🥊 जगात प्रत्येक गोष्ट 2 वेळा घडते, प्रथम नेहमी मनात आणि नंतर सत्यात. या जगातील खरी जादू तुमच्यात आहे, तुम्हाला पाहिजे ते आयुष्य तुम्ही मनात निर्माण करू शकता, त्यावर पूर्ण विश्वास ठेवा,तेच सत्यात उतरेल. अचेतन मन जगातील सर्वात मोठा जादूगार आहे. तुमच्या सर्वात ही जादू आहे. अचेतन मनाची जादू वापरा, तुम्हाला पाहिजे ते…

Read More

कृष्ण जन्माष्टमी उत्सव.

  श्रीमंती आणि सुखाच्या शुभेच्छा, कृष्णजन्माष्टमीच्या शुभेच्छा. आज महान गुरू, सखा, मुत्सद्दी, मार्गदर्शक भगवान श्रीकृष्णांचा जन्म दिवस. आयुष्यात योग्य मार्गदर्शक, गुरू, सखा, मुत्सद्दी व्यक्ती तुम्हाला आयुष्याचा महाभारत जिंकण्यास मदत करेल. भगवान श्रीकृष्ण यांची शिकवण महान आहे, श्रीमद भगवतगीता अभ्यासून ती आयुष्यात कृतीत उतरावा, तुमचेआयुष्यात खूप मौल्यवान बनेल. आणखीन एक गोष्ट : तुमच्या सर्वांच्या सहकार्याने कालचे…

Read More

सकारात्मक बुस्ट 🥊 कृतीचा विचार

स्वतःला जिंकणे ही या जगातील सर्वात मोठे यश आहे. जेव्हा तुम्ही ध्येय निश्चित करता तेव्हा ते पूर्ण करण्यासाठी काही बदल करावे लागतात – स्वतःमध्ये. हे बदल जो यशस्वीपणे करू शकतो तोच ध्येय पूर्ण करू शकतो. हा बदल स्वतःमध्ये घडवण्यात अपयशी असलेले ध्येयाचा फक्त विचार करत राहतात. स्वतःवर विजय मिळवा, ध्येय पूर्ण करा. सकारात्मक शिका, आयुष्यत…

Read More