जरुरी प्रश्न 🥊
श्रीमंती आणि सुखाच्या शुभेच्छा ,

तुम्ही आयुष्यात काय करणार आहात हे तुम्हाला माहित आहे का ?

तुम्हाला तुमच्या आयुष्याचे ध्येय माहित आहे का ?

तुमच भविष्य काय असेल हे तुम्हाला माहित आहे का ?

तुम्ही समाजाच्या भल्यासाठी काय करता आहात ?

तुम्हाला या जगात स्वताचे मूल्य माहित आहे का ?

ह्या सर्व प्रश्नाची उत्तरे तुमच्या कडे नसतील तर दुर्दैवाने तुमच्या आयुष्यचे कोणतेही ध्येय नाही आहे असे म्हणावे लागेल.

तुमचा गोल अथवा ध्येय लवकरात लवकर निश्चित करा कारण जर तुमच्या कडे तुमचा वैयक्तिक कोणताही गोल नसेल तर दुसरे तुम्हाला *त्यांच्या ध्येयपूर्ती साठी वापरतील.

आजच तुमचे ध्येय निश्चित करा,दिशा निश्चित कराआणि स्वता चे भविष्य घडवा.*

सकारात्मक शिका, आयुष्यत वापरा.*

श्रीमंत व्हा, सुखी व्हा !

– आशिष भावे,
आंतरराष्ट्रीय मनी अँड लाइफ फ्रीडम कोच.
www.abaow.com

http://bit.ly/2EiuLd6

Leave a Comment