पॉवरफुल विचार🥊

डिस्टर्ब, दिशाभूल, दुःखी, दुर्लक्षित, खच्चीकरण, ध्येयापासून विचलित करणे हे कोणीही तुमच्या आयुष्यात करू शकत नाही, जोपर्यंत तुम्ही परवानगी देत नाही.
योग्य वेळेला योग्य भावनिक साद देण्यासाठी स्वतःला घडवा
प्रतिक्रिया देऊ नका प्रतिसाद द्या.

सकारात्मक शिका, आयुष्यत वापरा.

श्रीमंत व्हा, सुखी व्हा !

– आशिष भावे,
आंतरराष्ट्रीय मनी अँड लाइफ फ्रीडम कोच.
www.abaow.com

http://bit.ly/2EiuLd6

Leave a Comment