पॉवरफुल विचार🥊 डिस्टर्ब, दिशाभूल, दुःखी, दुर्लक्षित, खच्चीकरण, ध्येयापासून विचलित करणे हे कोणीही तुमच्या आयुष्यात करू शकत नाही, जोपर्यंत तुम्ही परवानगी देत नाही. योग्य वेळेला योग्य भावनिक साद देण्यासाठी स्वतःला घडवा प्रतिक्रिया देऊ नका प्रतिसाद द्या. सकारात्मक शिका, आयुष्यत वापरा. श्रीमंत व्हा, सुखी व्हा ! – आशिष भावे, आंतरराष्ट्रीय मनी अँड लाइफ फ्रीडम कोच. www.abaow.com http://bit.ly/2EiuLd6

Read More

श्रीमंती म्हणजे काय ?

श्रीमंती म्हणजे काय ? श्रीमंती आणि सुखी शुभेच्छा, श्रीमंती म्हणजे काय ? श्रीमंतीचा अर्थ काय आहे ? यावर खूप वेगवेगळ्या असे विचार आहेत, काही लोक श्रीमंत याचा अर्थ काहीतरी वेगळा सांगतात. श्रीमंती हे लघुरुप असून त्याला एक वेगळा अर्थ प्रदान करण्याचा सुद्धा काम केले जात. यावर कितीतरी लेखसुद्धा लिहिले गेले आहेत आणि त्याचा मतितार्थ एकच…

Read More

जरुरी प्रश्न 🥊 श्रीमंती आणि सुखाच्या शुभेच्छा , तुम्ही आयुष्यात काय करणार आहात हे तुम्हाला माहित आहे का ? तुम्हाला तुमच्या आयुष्याचे ध्येय माहित आहे का ? तुमच भविष्य काय असेल हे तुम्हाला माहित आहे का ? तुम्ही समाजाच्या भल्यासाठी काय करता आहात ? तुम्हाला या जगात स्वताचे मूल्य माहित आहे का ? ह्या सर्व…

Read More

पॉवर विचार 🥊 शाश्वत आनंद हा प्रत्येक व्यक्ती साठी जगातील सर्वात मोठा उत्सव आहे. त्यासाठी प्रत्येक व्यक्तीने स्वतःला शाश्वत आनंद कशाने मिळतो ते समजून घेऊन, ते मिळवण्यासाठी कार्य करण्याची आवश्यकता आहे. एकदा हे रहस्य समजले की आयुष्यातील सर्व आव्हाने आणि अडचणी हवेत विरून जातील. स्वतःचा आनंद शोध आणि कार्य करा. सकारात्मक शिका, आयुष्यत वापरा. श्रीमंत…

Read More

आयुष्यासाठी तुमची काय कल्पना आहे? तुमचे आयुष्य कसे रंगावणार आहात?

पॉवर विचार 🥊 श्रीमंती आणि सुखाच्या शुभेच्छा, आयुष्यासाठी तुमची काय कल्पना आहे? तुमचे आयुष्य कसे रंगावणार आहात? कल्पना फक्त व्यवसायासाठी नाही तर ती आहे तुमच्या स्वप्नांची, इच्छेनुसार आयुष्य जगण्याची, या जगात मूल्य वाढवण्याची, तुमच्या आयुष्याची प्रेरणा. एकदा अशी कल्पना तुम्ही घेतलीत की जागा फक्त तुमच्या कल्पनेसाठी. दाट शक्यता आहे की तुमच्या मार्गात खूप अडचणी येतील,…

Read More

तुम्ही तुमच्या आयुष्याचा उद्देश जाणला आहे का?

पॉवर विचार 🥊 श्रीमंती आणि सुखाच्या शुभेच्छा, तुम्ही तुमच्या आयुष्याचा उद्देश जाणला आहे का? तुम्ही का आहात, तुम्ही या जगात काय दिले आहे? विचार करा. तुम्ही काय दिले आहे, त्याची सुरवात स्वतःपासून होते. तुम्ही स्वतःच्या आयुष्यात सकारात्मक काय दिलें आहे? तुमच्या आजच्या आयुष्याचे मूल्य तुम्ही आजपर्यंत ज्या सकारात्मक गोष्टी स्वतःला दिल्यात त्यावर बनले आहे. मजा…

Read More

जगात प्रत्येक गोष्ट 2 वेळा घडते, प्रथम नेहमी मनात आणि नंतर सत्यात.

जबरदस्त विचार 🥊 जगात प्रत्येक गोष्ट 2 वेळा घडते, प्रथम नेहमी मनात आणि नंतर सत्यात. या जगातील खरी जादू तुमच्यात आहे, तुम्हाला पाहिजे ते आयुष्य तुम्ही मनात निर्माण करू शकता, त्यावर पूर्ण विश्वास ठेवा,तेच सत्यात उतरेल. अचेतन मन जगातील सर्वात मोठा जादूगार आहे. तुमच्या सर्वात ही जादू आहे. अचेतन मनाची जादू वापरा, तुम्हाला पाहिजे ते…

Read More

कृष्ण जन्माष्टमी उत्सव.

  श्रीमंती आणि सुखाच्या शुभेच्छा, कृष्णजन्माष्टमीच्या शुभेच्छा. आज महान गुरू, सखा, मुत्सद्दी, मार्गदर्शक भगवान श्रीकृष्णांचा जन्म दिवस. आयुष्यात योग्य मार्गदर्शक, गुरू, सखा, मुत्सद्दी व्यक्ती तुम्हाला आयुष्याचा महाभारत जिंकण्यास मदत करेल. भगवान श्रीकृष्ण यांची शिकवण महान आहे, श्रीमद भगवतगीता अभ्यासून ती आयुष्यात कृतीत उतरावा, तुमचेआयुष्यात खूप मौल्यवान बनेल. आणखीन एक गोष्ट : तुमच्या सर्वांच्या सहकार्याने कालचे…

Read More

सकारात्मक बुस्ट 🥊 कृतीचा विचार

स्वतःला जिंकणे ही या जगातील सर्वात मोठे यश आहे. जेव्हा तुम्ही ध्येय निश्चित करता तेव्हा ते पूर्ण करण्यासाठी काही बदल करावे लागतात – स्वतःमध्ये. हे बदल जो यशस्वीपणे करू शकतो तोच ध्येय पूर्ण करू शकतो. हा बदल स्वतःमध्ये घडवण्यात अपयशी असलेले ध्येयाचा फक्त विचार करत राहतात. स्वतःवर विजय मिळवा, ध्येय पूर्ण करा. सकारात्मक शिका, आयुष्यत…

Read More

सकारत्मक बुस्ट – गुणवत्ता

🥊 तुमच्या विचारांची गुणवत्ता तुमच्या निर्णयाची गुणवत्ता ठरवेल. तुमच्या निर्णयाची गुणवत्ता तुमच्या कृतीची गुणवत्ता ठरवेल. तुमच्या कृतीची गुणवत्ता तुमच्या परिणामांची गुणवत्ता ठरवेल. आणि तुमच्या परिणामांची गुणवत्ता तुमच्या आयुष्याची गुणवत्ता ठरवेल. — ब्रायन ट्रेसी

Read More